¡Sorpréndeme!

पंजाब काँग्रेसमधील गटबाजी सोनियांच्या दरबारी | Congress| Sonia Gandhi | Harish Rawat | Sarkarnama

2021-06-12 1 Dailymotion

पंजाब काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. हा वाद पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर पोचला आहे. या प्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत हे अहवाल सादर करणार आहेत. सोनिया गांधी या दोन-तीन दिवस बाहेर गेल्यामुळे त्या आल्यानंतर हा अहवाल सादर करण्यात येईल, असे रावत यांनी सांगितले.
#HarishRawat #Leader #Congress #NavjotSinghSidhu #AmarinderSingh #MallikarjunKharge #factionalismin Punjab

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​